Nojoto: Largest Storytelling Platform

कोन जानले आयुष्य आपले अंधार जीवनाचा एकच मार्ग कि

कोन जानले आयुष्य आपले 
अंधार जीवनाचा एकच मार्ग 
कितीही राबा जगण्यासाठी 
वरती यम बघते आपली वाट !
नाही स्वर्ग नरक ची वरती गणना 
इथेच फेडाल पुण्य आणि पाप 
अंधार जीवनाचा एकच मार्ग !!
जगण्यासाठी लागते एकच भाकर 
नको जपा जवळ पैश्याची साखर 
विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी 
गरिबीची एक भाकर मजेची 
असेल ज्याला पैश्याची गोळी 
लेक जाळेल त्याची कोर्टात होळी !
हेच जीवनाचे सत्य आहे 
पैसा मोठा खराब आहे !!
                          ( स्वर्णविजय )
                          विजय वि गजबे

©Vijay  Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग
कोन जानले आयुष्य आपले 
अंधार जीवनाचा एकच मार्ग 
कितीही राबा जगण्यासाठी 
वरती यम बघते आपली वाट !
नाही स्वर्ग नरक ची वरती गणना 
इथेच फेडाल पुण्य आणि पाप 
अंधार जीवनाचा एकच मार्ग !!
जगण्यासाठी लागते एकच भाकर 
नको जपा जवळ पैश्याची साखर 
विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी 
गरिबीची एक भाकर मजेची 
असेल ज्याला पैश्याची गोळी 
लेक जाळेल त्याची कोर्टात होळी !
हेच जीवनाचे सत्य आहे 
पैसा मोठा खराब आहे !!
                          ( स्वर्णविजय )
                          विजय वि गजबे

©Vijay  Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग
vijaygajbe3224

Vijay Gajbe

New Creator