Nojoto: Largest Storytelling Platform
vijaygajbe3224
  • 22Stories
  • 12Followers
  • 134Love
    0Views

Vijay Gajbe

  • Popular
  • Latest
  • Video
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

सत्य लीहताना सत्य बोलतांना
कुणाचा बापाला घाबरत नाही !
जिथे चुकत नाही तिथे कधी झुकत नाही !
बुद्धाचा मार्गावर चालतो नेहमी
हिंसा कधी करत मी नाही !
पण कुणी केला जर आघात
बिरसाचा आहों मी पण लेकरू
शस्त्र हाती घ्यायला भिनार नाही !
गद्दाराचा आहों मी वैरी
समाजाची लूट सहणार नाही! 
प्रेम देणे प्रेम घेणे हेच आहे काम
कुणाचा मन तोडता येतच नाही! 
विजय आहों विजय राहणार
स्वतःहून पराजय स्वीकार करणार नाही! 
आणि कुणासमोर कधी झुकणार नाही! 
                        विजय वि गजबे
                    कवि  ( स्वर्णविजय)

©Vijay  Gajbe कुणासमोर झुकणार नाही

#alone

कुणासमोर झुकणार नाही #alone #मराठीकविता

7 Love

c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

समाज

#Geetkaar
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

होली के दिन, होली मनाये प्यार का गुलाल लगाकर
दुश्मन को भी रंग लगाये गले लगाकर।
छोड़ो बैर करना आपस मे अबसे
प्यार बाटो दिलसे दिल लगाकर।
होली मनाये प्यार का गुलाल लगाकर
क्या हिंदू क्या मुस्लिम क्या सिख क्या ईसाई
त्योहार मनाये सब हम भारतीय बनकर ।
आओ भुल जाये सारे गीले शिकवे 
आपस मे भाईचारा रखे मजहबों की दिवार तोड़कर।
ना बैर तेरा है मुझसे ना मैं दुश्मन तेरा
ये तो वो सियासत कर रहे हैं हमे आपस मे लड़ाकर।
हम भी उन सियासत के गद्दारों को सबक सिखाते है
साथ होली का खेलते हैं एक दुसरे का हाथपकडर ।
होली मनाते हैं हम लोग प्यार का गुलाल लगाकर।
                                            ( स्वर्णविजय) 
                                            विजय वि गजबे

©Vijay  Gajbe #एकता_की_होली

#holi2021
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा
सुंदर चेहऱ्यावर लावशील का ?
बोल ना प्रिये हया होळीत
माझ्या प्रीतीचा रंगात रंगशिल का?
थोडी मस्ती थोड मजाक होईल 
माझ्यावर तु रागवशील का ?
केलं भरपुर प्रेम मी तुझ्यावर
न सांगता डोळ्यात पाहून समजशिल का?
माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा
सुंदर चेहऱ्यावर लावशील का ?
प्रेम देणे प्रेम घेणे सन आहे होळीचा
तु माझ्यावर प्रेम करुन आपल्या
काळजात जपुन ठेवशील का ?
नको दारू भांग चा मला नशा
तुझ्या गुलाबी डोळ्यांची नशा करु देशील का ?
बोल ना प्रिये हया होळीत
माझ्या प्रीतीचा रंगात रंगशील का ?
तुझ्या सोबत हया होळीला मला
प्रेमाची होळी खेळू देशील का?
                       ( स्वर्णविजय)
                       विजय वि गजबे

©Vijay  Gajbe #प्रेमाची_होळी
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

ज्या तारखीला जन्मलो मी
त्याच तारखेला मरण यावं !
माझी जयंती आणि पुण्यतिथी
त्याच दिवशी साजरी व्हाव!
हा शरीर माझा आहेच नाही
मी मेल्यावर शरीराचे अवयव
गरजु लोकांना देण्यात याव!
 माणुसकी जपत राहिलो नेहमी 
मेल्यावरही माझ्याहाथुन चांगलं काम व्हाव!
ज्या तारखीला जन्मलो मी
त्याच तारखेला मरण यावं ! 
प्रेम देत आलो मी जीवनात सर्वांना
बस मेल्यावर सर्वांचा मनात राहावं !
माझी जयंती आणि पुण्यतिथी
त्याच दिवशी साजरी व्हाव ! 
                  ( स्वर्णविजय )
                 विजय वि गजबे

©Vijay  Gajbe माझ्या मनातलं

#selflove

माझ्या मनातलं #selflove #मराठीकविता

9 Love

c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

चल साजने आपण एकमेकांचा प्रेमात पडू
तु माझी आणि मी तुझा आपण एक होऊ !
भेटायची गरज नाही मोबाईलचा जमाना आहे
लपून छपून आपण चॅटिंग चॅटिंग करू !
चल साजने आपण एकमेकांचा प्रेमात पडू !
एकमेकांचे सुख दुःख आपण वाटुन घेवु
रोज सकाळ संध्याकाळ आपण फोन वर बोलू !
तु स्वप्नात रोज येत जा सकाळीं सकाळीं
आपण स्वप्नातच भरपुर प्रेम करु !
कोणी पाहिलं आपल्याला सोबत हे भीती नको धरू 
आपण व्हॉट्सॲप वर विडिओ कॉल वर भेटू
चल साजने आपण एकमेकांचा प्रेमात पडू!
कोणी तुला शोधु नाही शकणार हृदयात माझा
आपण जगासमोर अनोळखी नेहमी बनु !
कधी वेळ असेल तुला माझ्यासाठी तर
तळ्याकाठी सांजवेळी हाथात हाथ घेवून बसु !
हया जगापासून दूर कुठ तरी आपण साजने
आपल्या प्रेमाचं सुंदर एक घरट आपण बनऊ!
चल साजने आपन एकमेकांचा प्रेमात पडू ! 
                                    ( स्वर्णविजय )
                                    विजय वि गजबे

©Vijay  Gajbe #चल_साजने_प्रेमात_पडू

#Love
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोराशोरात शुरुवात आहे झाली।
पाच वर्ष यांचे दर्शन दुर्लभ होते जनतेला
आता गल्लीमोहल्यात यांची प्रभात फेरी सुरू झाली।
पाच वर्ष नंतर झोपेतुन उठले वाटतें कुंभकर्ण
आता रस्त्याचे खड्डे विझविण्याचे कामाला शुरुवात झाली।
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोराशोरात शुरुवात आहे झाली।
आतापर्यंत एकमेकांचे सोबती होते नेते
तिकीटे साठी एकमेकावर आरोपाची शुरुवात झाली।
किती वार्डात रस्ते नाही प्यायचे नाहीं पाणी
आणि यांनी विकास केले हे दाखवायची शुरुवात झाली ।
मेट्रो शहर झाले नागपुर हे विकास दाखवतात
मोहल्यात जाऊन पाहां तर गडारचा पाण्याची नदी झाली।
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची
आता जोरशोरात शुरुवात आहे झाली ।
आम्ही उनात रांगेत उभे राहून वोट देतो
आणि काही नेत्यांमुळे आमची फसवणुक झाली ।
                                     ( स्वर्णविजय )
                                    विजय वि गजबे

©Vijay  Gajbe नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात

#darkness

नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness #कविता

7 Love

c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

करते हो मोहब्बत तुम भी हमसे 
तो मोहब्बत का इजहार क्यू नही करते 
यूं हमे देखकर शर्म से नजरे झुकाते हो
आंखो मे आंखे डालकर प्यार क्यू नही करते।
सुना है आजकल आइना देखकर शरमाते हो
आंखो मे काजल की जगह हमे लगाते हो
ख्वाबों में रोज पास आकर इश्क फरमाते हो
सामने आकर क्यूं यूं हमसे दूर जाते हो ।
करते हो मोहब्बत तुम भी हमसे
तो मोहब्बत का इजहार क्यू नही करते।
यूं तो आंखों से रोज कितने वार करती हो
सामने आकर दिलको घायल क्यू नही करते
करते हो मोहब्बत तुम भी हमसे
तो मोहब्बत का इजहार क्यू नही करते।
जानते हो तुम्हारे प्यार का मारा है विजय 
बाहों मे भरकर तुम प्यार क्यू नही करते 
सुबह से शाम तक इंतजार करते हो बस
हाथ पकड़कर  हमसफर क्यू नही बनते ।
करते हो तुम भी हमसे बेपनाह मोहब्बत
तो मोहब्बत का इजहार क्यू नही करते।
                            ( स्वर्णविजय )
                            विजय वि गजबे

©Vijay  Gajbe #HeartBreak
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

कितीवेळ आरश्यात पाहावं आपण स्वताला
गरज असते चेहरा पाहून भावना समझनाऱ्याची!
प्रेम असो वा असो खरी मैत्री
हवी असते साथ कुणाचा तरी आपुलकीची
आयुष्याच्या खुप लोक मिळतात मन भुळवणारी
गरज असते जीवनात मन समझुन घेणाऱ्यांची!
मनात असते खुप काही दळवळलेल
हवी असते गरजआयुष्यात मन समझून घेणाऱ्यांची!
प्रेम असो वा असो खरी मैत्री
हवी असते साथ कुणाचा तरी आपुलकीची!!
हवी असते कोणीतरी अशी व्यक्ती आपल्याजवळ
ज्याची तैय्यारी असावी सोबत दूरपर्यंत चालायची
सुख असो की असो जीवनात खुप सारे दुःख
असते गरज मिठी मारून अश्रु पुसणाऱ्याची !
माणसाला गरज असते कुणाचा तरी सोबतीची
जगाचा गर्दीत एकटा आहे आज माणूस
गरज असते एकटेपणा दुर करणाऱ्याची!
प्रेम असो वा असो खरी मैत्री
हवी असते साथ कुणाचा तरी आपुलकीची!!
                                 ( स्वर्णविजय )
                                विजय वि गजबे

©Vijay  Gajbe #ValentinesDay
c7b3d68eec263ec482b81a0673d91abb

Vijay Gajbe

कोन जानले आयुष्य आपले 
अंधार जीवनाचा एकच मार्ग 
कितीही राबा जगण्यासाठी 
वरती यम बघते आपली वाट !
नाही स्वर्ग नरक ची वरती गणना 
इथेच फेडाल पुण्य आणि पाप 
अंधार जीवनाचा एकच मार्ग !!
जगण्यासाठी लागते एकच भाकर 
नको जपा जवळ पैश्याची साखर 
विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी 
गरिबीची एक भाकर मजेची 
असेल ज्याला पैश्याची गोळी 
लेक जाळेल त्याची कोर्टात होळी !
हेच जीवनाचे सत्य आहे 
पैसा मोठा खराब आहे !!
                          ( स्वर्णविजय )
                          विजय वि गजबे

©Vijay  Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग

अंधार जीवनाचा एकच मार्ग #मराठीकविता

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile