Nojoto: Largest Storytelling Platform

ती बोलून गेली, मी मात्र शांत उभा राहिलो, प्रेमभंग

ती बोलून गेली,
मी मात्र शांत उभा राहिलो,
प्रेमभंग होताच,मौन धारण केलं. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....
#मराठी_प्रेमभंग 
यासाठी फक्त चारोळी,दोन ओळी किंवा त्रिवेणी हेच हवयं.
थोडं गमतीदार थोडं प्रेम असही लिहा.