Nojoto: Largest Storytelling Platform

एके दिवशी शाळेतील गुरुजी मुलांना म्हणाले, उद्या आप

एके दिवशी शाळेतील गुरुजी मुलांना म्हणाले, उद्या आपण कार्यानुभव विषयांतर्गत कोणता पदार्थ बनवू, अगदी कमी खर्चात
त्यावर बंड्या म्हणाला गुरुजी फवं करूया
गुरुजी म्हणाले ,"अरे बंड्या फवं  नाय म्हणायचे फवे म्हण"   काय          फ.. वे ...""।।।☺️☺️

©rajendrakumar bhosale #सध्याचेगुरुजी

#Smile