Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री.. सुख-दुः

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री..
सुख-दुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री..
ठेच लागताच सावरणारा हात म्हणजे मैत्री..
पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध म्हणजे मैत्री..
अव्यक्त भावनांच व्यक्त रूप म्हणजे मैत्री..
शेवटच्या प्रवासात रंगणाऱ्या आठवणी म्हणजे मैत्री..
जन्मांतरीच्या साथीच आश्वासन म्हणजे मैत्री..
निखळ, निरपेक्ष, निरागस मैत्री..
आदिपासून आतापर्यंत शब्दनिर्बंध अशी फक्त आणि फक्त मैत्री. 
    ऋतु💕🕊️. #Heart #friendship❤️

rutujatambe4045

ऋतू

New Creator