*गहिवरलेल्या मनाने मी,* *मग तुलाच साकडं घालतो,* *माणुसकी हरवलेल्या दुनियेत* *आता तुलाच मी आपलं मानतो..* *भावना जरी कणखर माझ्या* *आसवांतून सत्य उलगडतो,* *श्रोता तुज बनवता बाप्पा,* *दु:खाचा मात्र विसर पडतो...* ©VISHAL PANDIT #बाप्पा