Nojoto: Largest Storytelling Platform

मी नाराज नाहीये तुझ्यावर, पणं बोलण्यासाठी तुला आग्

मी नाराज नाहीये तुझ्यावर, पणं
बोलण्यासाठी तुला आग्रह करायचा नाहीये.

लांब नाहीये तुझ्यापासून, पणं
जवळ येण्यासाठी आग्रह करायचा नाहीये.

रागावलो नाहीये तुझ्यावर, पणं
मला मनवावस असा आग्रह करायचा नाहीये.

करमत नाहीये तुझ्याशिवाय, पणं
तुला भेटण्यासाठी आग्रह ही करायचा नाहीये.

एकटाच आहे आता, पणं तुला
 पुन्हा प्रेमात पडण्यासाठी आग्रह ही करायचा नाहीये

©Abhijeet Alone 

#adventure
मी नाराज नाहीये तुझ्यावर, पणं
बोलण्यासाठी तुला आग्रह करायचा नाहीये.

लांब नाहीये तुझ्यापासून, पणं
जवळ येण्यासाठी आग्रह करायचा नाहीये.

रागावलो नाहीये तुझ्यावर, पणं
मला मनवावस असा आग्रह करायचा नाहीये.

करमत नाहीये तुझ्याशिवाय, पणं
तुला भेटण्यासाठी आग्रह ही करायचा नाहीये.

एकटाच आहे आता, पणं तुला
 पुन्हा प्रेमात पडण्यासाठी आग्रह ही करायचा नाहीये

©Abhijeet Alone 

#adventure
abhijeet1108

Abhijeet

New Creator