Nojoto: Largest Storytelling Platform

White जगण्याची आस अन समस्यांची भीती, रोज रोज जगण

White जगण्याची आस अन समस्यांची भीती, 
रोज रोज  जगण्याच्या धडपडीत मरावे किती ??

तेल संपत आलेला दिवा घेऊन,
 अंधारात मार्ग शोधायचा किती? 

जुन्या ओळींचा अर्थ लागत
 नाही, तिथे रिश्तेदारीच्या
 नव्या ओळींचा अर्थ जोडायचा किती??

खडतर या आयुष्यात खोट्या 
नशिबाचे, दडलेले साक्ष- पुरावे किती? 

दुःखाचे व्याज कधी संपत नाही, तर 
सुखाची मुद्दल कधी वाढत नाही... 

आयुष्याच्या या जमाखर्चात थकलेल्या श्वासाचां 
चक्र व्याज पेलावा, तर  पेलावा किती ??
 
*************************

सौ. सुधा सुधीर बेटगेरी  बागलकोट

©Sudha  Betageri #sudha
White जगण्याची आस अन समस्यांची भीती, 
रोज रोज  जगण्याच्या धडपडीत मरावे किती ??

तेल संपत आलेला दिवा घेऊन,
 अंधारात मार्ग शोधायचा किती? 

जुन्या ओळींचा अर्थ लागत
 नाही, तिथे रिश्तेदारीच्या
 नव्या ओळींचा अर्थ जोडायचा किती??

खडतर या आयुष्यात खोट्या 
नशिबाचे, दडलेले साक्ष- पुरावे किती? 

दुःखाचे व्याज कधी संपत नाही, तर 
सुखाची मुद्दल कधी वाढत नाही... 

आयुष्याच्या या जमाखर्चात थकलेल्या श्वासाचां 
चक्र व्याज पेलावा, तर  पेलावा किती ??
 
*************************

सौ. सुधा सुधीर बेटगेरी  बागलकोट

©Sudha  Betageri #sudha