Nojoto: Largest Storytelling Platform

ईश्वराची देन ही सावळीशी सावली..... ‌‌ईश्वरापरी ऊद

ईश्वराची देन ही सावळीशी सावली.....
 ‌‌ईश्वरापरी ऊदार आई माझी......
 पाठी ऊभी धिप्पाड मन माझे संकटांना छेदणारे बळ मोठे.
मायेचा कलहाल तो , न संपणारे बोल ते.....
 म्हणतय कोन देव नाही, मातेच्या चयणाचा स्पर्श तीर्थ मोठे......
  साधी बोलनी नम्रतेची शिकवण , मुळ अक्षरांची आई शिकवणारी......
  उपकार खुप मोठे ह्या पामरा साठी....
   देव माणसात शोधण्या देवाने दिलेली आई......
संस्कारांचा न संपणारा साठा, अलग शब्दांनी पुष्प माळी...
माझी चमड्याची चप्पल जरी दिली तुला न फिटणारे उपकार .....
   आईसाठी मी ह्रदयाचा भिकारी......
इवलुश्या हातांना निट वळणावर निर्भिडपणे चालायला सांगणारी......
 ‌‌‌  ईश्वर आहे सिद्दतेचा ईशारा म्हणजे थोर आई.....
माणव जन्मच असा स्वतः साठी भटकणारा....
  फक्त आईचे हातच असे बाळाच्या पाळण्याला......
पाहील कोठे कोठे ईश्वर स्वतः  .......
     दिला प्रत्येकाला दैव दिवा........
शब्द अपुरे आई लिहण्याला...... 
       अवतार दैवी पाठबळाचा......
    #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ई
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

#आई 

ईश्वर म्हणजेच आई कळुन घेण्याला देव तो.....
   न समजणारऱ्याला काय महत्व त्याचे.....

writert7346

gaurav

New Creator

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ई #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #आई ईश्वर म्हणजेच आई कळुन घेण्याला देव तो..... न समजणारऱ्याला काय महत्व त्याचे.....