Find the Best आई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआई love story, आई love image, आई love, आईना पर शायरी, आईने पर शायरी,
Pawan Kamboj
जो आँखों के अन्दर दिखाई देता हैं वह इन आँखों से कहीं ओर नहीं देखा जा सकता। ©Pawan Kamboj #Eyes #आँखें #आई #देखना #वर्ल्ड #नोजोटो #ind 'दर्द भरी शायरी' शायरी हिंदी खूबसूरत दो लाइन शायरी दोस्त शायरी शायरी लव रोमांटिक
अदनासा-
technical sunny aarti Sunny Khude
White आई वडिलांचं नेहमी आईका,ज्यांनी तुमच्या साठी आयुष्य पणाला लावलं , लहानाचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं,भले त्यांच्यासाठी काही केलं नाही तरी चालेल, पण त्यांचं आईका,ते तुमचे दुश्मन नाहीत ©Sunny Khude #आई वडील 14 oct 2024
#आई वडील 14 oct 2024
read moreSKgujjarchauhan
#नंद के #घर #खुशियां #आई है 🙏 #जन्मे #लल्ला #आज कृष्ण #भजन #एसकेहरियाणा #शायरीदिलसेनिकलीहुई राधा कृष्ण के भजन हिंदी भक्ति गाना भक्ति वीडियो भक्ति भजन भक्ति गीत
read moreAmol M. Bodke
White आई.... ह्या एका शब्दाच्या हाके मध्ये सारे विश्व सामावलेले आहे ©Amol M. Bodke #alone_sad_shayri #आई #मराठीप्रेम #marathi अनमोल विचार
#alone_sad_shayri #आई #मराठीप्रेम #marathi अनमोल विचार
read moreअदनासा-
विडियो सौजन्य एवं हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C62tjpGv2MW/?igsh=bWtxYWtlZmZwcHlj #माँ #अम्मा #अम्मी #मम्मी #Mom #Mother #आई #श्रीकुमारविश्वासजी #Instagram #अदनासा
read moreअदनासा-
वैसे तो माँ सर्वस्व है अर्थात ब्रम्हांड के कण-कण में, परंतु वह प्रत्येक स्थान एवं प्रत्येक परिस्थिति में, मात्र माँ ही होती है।💐💐🌹🌹🙏🙏😊🇮🇳🇮🇳 विडियो सौजन्य एवं हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C5ib8-XsnvS/?igsh=MW4xa2o1b2E0b2w1MA== #माँ #अम्मा #माता #मम्मी #Mom #Mother #आई #अम्मी #Instagram #अदनासा
read morePriyanka Jaiswal
आई आईची वेडी माया, देते उन्हामध्ये छाया... काय लिहु तीच्यावरी, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.... जन्म मला देऊन, आनंद तिला झाला.... बोट धरुनी शिकवले, तिने मला चालवया.... भूक लागली मला जेव्हा, भरविला घास तिने तेव्हा. . स्वतः राहुनी उपाशी, स्वप्न पूर्ण केली रे पिलांची... तिच्या ममतेची काय सांगू कहाणी, ती आहे माता ,तीच जगतजनानी... ऐकून तिची अंगाई, मन शांत निजी जाई... विसरुनी साऱ्या दुःखाला, शांती मिळते मनाला... तिच्या उपकाराची काय दाखऊ काया, तिच्या अंतकर्णात आहे, धागाएवढी माया... आई आज तुला, सांगावेसे वाटते ग, जर नसती तू,तर मिपण नसते ग... माझे अस्तत्व सुरू झाले तुझ्यामुळे, तुझ्या ममतेचे काय उदाहरण देऊ जगापुढे... हाथ जोडुनी प्रार्थना करते देवाला, साती जन्मी हीच आई देरे देवा मला.. ©Priyanka Jaiswal #आई
Bitterone_me
देव माझ्यासाठी नेहमीच एक प्रश्न आहे... आणि आई, सर्व प्रश्नांची उत्तरे. ©Bitterone_me #देव #प्रश्न #आई #उत्तर #God #Mother #questionanswer #viral #Popular #bitteroneme
#देव #प्रश्न #आई #उत्तर #God #Mother #questionanswer #viral #Popular #bitteroneme
read more