Nojoto: Largest Storytelling Platform

परिस्थीशी झुंजत तो ; लेकीचे छोट्यातले छोटे हट्ट


परिस्थीशी झुंजत तो ;
 लेकीचे छोट्यातले छोटे हट्ट पुर्ण करतो;
स्वत:च दू:ख लपवुन;
लेकीच्या चेहे-यावर नव हास्य आणतो,
तो एक बाप असतो.......

वडिल अन मुलगी;
या नात्यातला एक वेगळाच गोडवा भासतो..
बघा त्याच्या डोळ्यात;
चेहे-यावर जरी राग असला तरी डोळ्यात ओसंडुन वाहणारा प्रेमाचा झरा दिसतो..
म्हणून तो एक बाप असतो..

या जगात वावरायच कस;
आलेल्या संकटांना सामोरे कस जायच हे शिकवतो..
त्या रडणा-या चेहे-याला;
दू:ख खाली न पडता क्षणातच हसवतो..
तो एक बाप असतो...

©Bhagyashri Patil
  love you papa..❤❤❤
#papakipari 
#papaloveyou 
#papalove #Papa 

#FathersDay2021

परिस्थीशी झुंजत तो ;
 लेकीचे छोट्यातले छोटे हट्ट पुर्ण करतो;
स्वत:च दू:ख लपवुन;
लेकीच्या चेहे-यावर नव हास्य आणतो,
तो एक बाप असतो.......

वडिल अन मुलगी;
या नात्यातला एक वेगळाच गोडवा भासतो..
बघा त्याच्या डोळ्यात;
चेहे-यावर जरी राग असला तरी डोळ्यात ओसंडुन वाहणारा प्रेमाचा झरा दिसतो..
म्हणून तो एक बाप असतो..

या जगात वावरायच कस;
आलेल्या संकटांना सामोरे कस जायच हे शिकवतो..
त्या रडणा-या चेहे-याला;
दू:ख खाली न पडता क्षणातच हसवतो..
तो एक बाप असतो...

©Bhagyashri Patil
  love you papa..❤❤❤
#papakipari 
#papaloveyou 
#papalove #Papa 

#FathersDay2021