Nojoto: Largest Storytelling Platform

नभ थरथरले आडोश्याला गेले सरकुन थोडे..... बोट धरू

नभ थरथरले आडोश्याला गेले सरकुन थोडे.....
  बोट धरून त्यांना मोजण्यासी गेले....
    विस्कटलेले फुटलेले चांदणे सापडले ...
धरतीवरचा कंप सुटला कापर झाल या अंगाला..
   तारांचा पार खिळखिळा ह्या रंगाला......
  टकमक बघुती आकाशातुन मजकडे .....
     फेकले वरी मोडलेले.....
  काजव्यांत तारे सापडले हर्ष भर चारहीकडे.....
    पराकाष्ठा या जीवाची सैरवैर सोसलो....
     पडलेल्या सुख चांदण्यात दवडलो.....
  कुशीत घ्या मला लखलख झाले किती पडले चांदणे...
    हरलेल्या जगात मी निघालो.....
     माणीक मोती जणु मलाच दिसती अंबरी.....
     बघा बघा चांदण्यांचा खेळ आसमंती.....
    दिवा जणु उंच गगणारा भिडला वेडा वाकडा मी....
       चांदण्यांना बघण्या मी उभा अंगणी......
सापडले हे सुखाचे चांदणे जास झाले माझ्याकडे....
   पाहिजेत अजुन मला ना भेटणारे रत्नपारखे....
  डुंबलो आज मनात घोळ झाला.....
     सुख चांदण्या बघुन ऊद्याचा कलह मिटला.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सुखाचे चांदणे...

#सुखाचेचांदणे

चला तर मग लिहूया.

writert7346

gaurav

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सुखाचे चांदणे... #सुखाचेचांदणे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य