Nojoto: Largest Storytelling Platform

निशेच्या कवेत असताना पावलांना थोपवत नाही जाणीवेच्य

निशेच्या कवेत असताना
पावलांना थोपवत नाही
जाणीवेच्या उणीवांना मी
उगा कुणावर सोपवत नाही

©Sanjay Gurav
  #lonelynight #उणीवा #जाणिवा