Nojoto: Largest Storytelling Platform

खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस. कंटाळले मी आता,

खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस.
कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस.
नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे,
सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे.
म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय,
प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय.
सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील,
आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी येशील...
#कधीयेशील
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#कधीयेशील  #yqtaai
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस.
कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस.
नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे,
सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे.
म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय,
प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय.
सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील,
आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी येशील...
#कधीयेशील
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#कधीयेशील  #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #कधीयेशील #yqtaai