Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमाच्या वाटेवर अलगुज एक हाक ऐकू आली बघता बघता त

प्रेमाच्या वाटेवर अलगुज एक हाक ऐकू आली
बघता बघता त्याची एक प्रेम वेडी ओळ झाली...

थोडे मनीचे हळूच सूर जुळले, अबोल प्रेम शब्दांनी गुंफले
गुंफता गुंफता त्यावर प्रेम झाले रुजू,असे  हे नाते जुळले

स्वप्नांच्या भेटीवर असे दोघांचे झुलत सतत राहणे
सोबतीने हसणे, सोबतीने साथ देऊन चालत राहणे ...

एके दिवशी त्या गोड शब्दांची प्रेम कविता झाली...
आयुष्याची पडकी वाट प्रितीच्या पावसात न्हाली..

©Radhika
  #Prem #mararhipoem #MarathiKavita #prem_nirala_ #premachapaus #Love #naate