Nojoto: Largest Storytelling Platform

आशा एक असा शब्द ज्यावर मनुष्याच्या भविष्य काळात घड

आशा एक असा शब्द ज्यावर मनुष्याच्या भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेता येतो,
आशा असेल तरच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते कारण आशेवर माणूस जगत असतो, 
माणसाने नेहमी आशावादी रहावे, आशा म्हणजे मनुष्याने आपल्यामनाशी केलेला एक ठाम असा करार,
जो तो कधीच मोडू शकत नाही ह्या करारामुळेच तो मनुष्य जी गोष्ट ठरवलेली असते ती पूर्ण करू शकतो.
एखादी गोष्ट ठरवून ती पूर्ण करायची असल्यास त्या गोष्टीला ज्या खतपाण्याची गरज असते ती म्हणजे आशा,  लेखिका आणि लेखकानों😇
सुप्रभात
आशा हि एक अशी गोष्ट आहे
जी माणसाने कधीच सोडु नये.
आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल.
चला तर मग आजचा विषय 
आशा...
यावर लिहा.