Nojoto: Largest Storytelling Platform

ती एक सावित्री जगात भारी, भोवती तिच्या कर्मठांची

ती एक सावित्री जगात भारी, 
भोवती तिच्या कर्मठांची टोळी, 
अध्ययनाने त्या घडली तव क्रांती, 
ती च्या शिकवण्याने मिळाली समजायला गती.

आजचे गोडकौतुक सोपे हाय, 
तेव्हाचा संघर्ष सहज नाय,
निरक्षरातून साक्षर बनलेल्या शिक्षिकेचा तो प्रवास हाय, 
तिने दावलेल्या तिच्या शिक्षणाचा मार्ग आजही बुरसटलेल्या विचारांत घुसमटतो हाय.

ती ची छबी ऐसी बनली, 
ज्योतीची क्रांती भारताची पहिली शिक्षिका ठरली,
पुण्याच्या शिक्षण चळवळीत एक मुहूर्तमेढ रोवली, 
आजच्या ती ने कालच्या ती ला ना विसरण्याची पराकाष्ठा करावी.

©Aniket Dhamdhere #SavitribaiPhule