Find the Best SavitribaiPhule Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about savitribai phule quotes in hindi, savitribai phule shayari in marathi, savitribai phule shayari, savitribai phule quotes in marathi, savitribai phule jayanti quotes,
Colours Of Politics
Colours Of Politics
sana saadgi
सादर नमन💐💐 ©sana saadgi पहली महिला शिक्षिका को सादर नमन..💐💐 #sana #merikalamse #SavitribaiPhule Jugal Kisओर Shweta Srivastava Gargi Saad Ahmad ( سعد احمد ) B Ravan suresh anjaan
Prerna Survase
Ratan Gupta
RKG First Female Teacher Savitri Bai Phule & CISF Raising Day Quotes By Ratan Gupta Yoga Meditation Guru Writer Astrologer Numerologist Vastu Expert Acupressure Therapist Reiki Healer Motivational Speaker IIT & NEET Guru Science Teacher NLP Life Coach Health Wealth Happiness Stress Depression Wellness Love Relationships Marriage Child Birth Name Fame Study Foreign Travel Education Partnership Property Finance Job Career Business Success Leadership Consultant Script Writer Director Of RKG Media Films
SUREKHA THORAT
तुम्ही लावलेली ज्योत आजही प्रखर आहे ज्योती शिकल्या ज्योती बोलल्या ह्या त्याच ज्योती आहेत ज्या एकेकाळी अबला होत्या न्याय आम्हाला माहित नव्हता हक्क कोणता ठाऊक नव्हता जे जे येईल नशिबी तेच पिढ्यानपिढ्या मिरवत होतो अहंकार नव्हता ना स्वाभिमान मान नव्हता ना सन्मान..... पण शिक्षणाच दार तुम्ही उघडून खरी ताकद दाखवून दिली आजीवन ऋणी आहोत तुमच्या त्यागाला तुमच्या शौर्याला तळपती तलवारचं टोक म्हणजे स्त्री हिंमत ज्याने केली तिला छळण्याची तो भस्म झाल्याशिवाय राहणार नाही.... हक्काने जगतो फिरतो मिरवतो बोलतो ह्या सगळ्यांना वाचा फोडणारे हक्क न्याय देणारे हक्कदार तर तुम्हीच कधी न होवो परत फेड ऐसी किर्ती तुमची ❤️ ©SUREKHA THORAT #SavitribaiPhule
Aniket Dhamdhere
ती एक सावित्री जगात भारी, भोवती तिच्या कर्मठांची टोळी, अध्ययनाने त्या घडली तव क्रांती, ती च्या शिकवण्याने मिळाली समजायला गती. आजचे गोडकौतुक सोपे हाय, तेव्हाचा संघर्ष सहज नाय, निरक्षरातून साक्षर बनलेल्या शिक्षिकेचा तो प्रवास हाय, तिने दावलेल्या तिच्या शिक्षणाचा मार्ग आजही बुरसटलेल्या विचारांत घुसमटतो हाय. ती ची छबी ऐसी बनली, ज्योतीची क्रांती भारताची पहिली शिक्षिका ठरली, पुण्याच्या शिक्षण चळवळीत एक मुहूर्तमेढ रोवली, आजच्या ती ने कालच्या ती ला ना विसरण्याची पराकाष्ठा करावी. ©Aniket Dhamdhere #SavitribaiPhule