Nojoto: Largest Storytelling Platform

मीच माझी रक्षक...... आज मराठी

मीच माझी रक्षक......           
         आज मराठी नववर्ष पण ,काही तरी चुकल्यासारखं वाटतं आहे. आताची परिस्थिती बघुन कोणताच सण साजरा करण्याची इच्छा नाहीये, पण मला एवढच वाटतं आहे की ,आज आपण आपल्या दारात गुढी उभारून देवाला एकच प्रार्थना करा की, मी त्या प्रत्येक व्यक्तीचा ऋणी आहे जो संपुर्ण समाजासाठी रोडवर अन् दवाखान्यात २४ तास उभा आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा आभारी आहे जो आपल्या परिवाराला सोडून जनतेसाठी झगडत आहे ,मग ते मंत्री असोत ,डॉक्टर असोत का आपले पोलिस असोत. आपल्यावर आलेला हा धोका (Covid 19) लवकरच दुर होणार आहे ह्यासाठी मी स्वतः हून प्रयत्न करणार. मी माझी रक्षक होणार.....
                                                  _शिवानी चव्हाण.. गुढीपाडवा संदेश, आजाची भारताची परिस्थिती पाहून.