Nojoto: Largest Storytelling Platform

हा पाऊस हा वारा आज बेभान होऊन गेले जुन्या आठवणीत

हा पाऊस हा वारा 
आज बेभान होऊन गेले 
जुन्या आठवणीत जाऊन मग
हृदय भान हरपून बसले  #पाऊस_आणि_आठवण
हा पाऊस हा वारा 
आज बेभान होऊन गेले 
जुन्या आठवणीत जाऊन मग
हृदय भान हरपून बसले  #पाऊस_आणि_आठवण