Nojoto: Largest Storytelling Platform

कळायचे नाही तूला तसे प्रेम काय असते सुखाच्या शय्ये

कळायचे नाही तूला तसे
प्रेम काय असते
सुखाच्या शय्येवरही सुख
दुःखासमान का भासते.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #जयगीत
कळायचे नाही तूला तसे
प्रेम काय असते
सुखाच्या शय्येवरही सुख
दुःखासमान का भासते.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor #जयगीत