Nojoto: Largest Storytelling Platform

दुसऱ्या कोणासाठी नाही फक्त तुझ्यासाठी स्वतःमध्ये ब

दुसऱ्या कोणासाठी नाही फक्त तुझ्यासाठी
स्वतःमध्ये बदल करायचं ठरवलं होत
कारण तु असा मध्येच सोडून जाशील
अस कधीच मला वाटल नव्हत

©MEERA
  #titliyan
nilamwriter2728

MEERA

Silver Star
New Creator

#titliyan #Love

341 Views