Nojoto: Largest Storytelling Platform
nilamwriter2728
  • 412Stories
  • 821Followers
  • 7.9KLove
    22.1LacViews

MEERA

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

भावापेक्षा दुसरा कोणी चांगला मित्र नाही
जितकं सुरक्षित भावापाशी वाटत
तितकं कोणापाशीच नाही वाटत

©MEERA
  #BhaiDooj2023
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

जगण्यासाठी अन्न पाण्या इतकीच
आपल्या माणसांची ही तितकीच गरज असते

©MEERA
  #NightRoad
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

तुझ्या माझ्या प्रेमाच्या गोड आठवणींमध्ये
कसलाच त्रास दुःख भासत नाही..
इतकी ताकद आहे तुझ्या माझ्या प्रेमात

©MEERA
  #NightRoad
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

Diwali मध्ये एक वेगळाच आनंद, जोश असतो सर्वांमध्ये...
Happy Diwali 🪔

©MEERA
  #ShubhDeepawali
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

प्रेमाला वयोमर्यादा नसते
पण शिक्षणाला नक्कीच असते..

©MEERA
  #educationday
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

प्रत्येक दिवस नवा वाटतोय
नव्याने उगवतोय...
नवीन आशा, नवीन 
प्रयत्न, नवीन स्वप्ने आणि बरच काही...
खरचं खुप खुप सुंदर प्रत्येक दिवस
आणि त्या दिवसांबरोबर आयुष्य देखील...

©MEERA
  #woshaam
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

स्वतःला इतक व्यस्त करा
की कोणाची आठवण येण्यासाठी किंव्हा आठवण
काढायला आपल्याकडे वेळच नसला पाहिजे

©MEERA
  #woshaam
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

जे तुटणारच आहे ते
जोडून काही ही उपयोग नसतो...
फक्त वेळ आणि कष्ट वाया जातात...

©MEERA
  #romanticstory
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

प्रयत्न करुन बघितले
पण यश मिळालं नाही...
कदाचित नशिबात नसेल
म्हणुन त्या मागे धावून उपयोग नाही...

©MEERA
  #agni
d25e5d721ca69d159540469f484ed2ae

MEERA

वेळ थांबत नाहीये
आणि तुझ्यासाठी शब्द सुचत नाहीये...🖤

©MEERA
  #MoonShayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile