Nojoto: Largest Storytelling Platform

डुलती ते स्वर्णालंकार, ल्यायली जे तू अंगभर, त्याचा

डुलती ते स्वर्णालंकार,
ल्यायली जे तू अंगभर,
त्याचाच रंग देऊया का,
येईल तेज निरंतर। ७ #रंग_प्रेमाचे #स्वर्ण #yq_gns
Image source : google
डुलती ते स्वर्णालंकार,
ल्यायली जे तू अंगभर,
त्याचाच रंग देऊया का,
येईल तेज निरंतर। ७ #रंग_प्रेमाचे #स्वर्ण #yq_gns
Image source : google