Nojoto: Largest Storytelling Platform

खूपच बिकट समय तो सर्वच धावून आले. कोण आपले कोण परक

खूपच बिकट समय तो
सर्वच धावून आले.
कोण आपले कोण परके
हे कुणीच न पाहिले.
मदतीचे ते सर्व हात अनोळखी होते,
पण मनाने मात्र सर्व आपलेच होते.
हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई विसरुनी भेदभाव 
सर्व एकत्र आले होते,
माणुसकीचे खरे दर्शन तिथे घडले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
खूपच बिकट समय तो
सर्वच धावून आले.
कोण आपले कोण परके
हे कुणीच न पाहिले.
मदतीचे ते सर्व हात अनोळखी होते,
पण मनाने मात्र सर्व आपलेच होते.
हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई विसरुनी भेदभाव 
सर्व एकत्र आले होते,
माणुसकीचे खरे दर्शन तिथे घडले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमेंट करु शकता.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.