Nojoto: Largest Storytelling Platform

मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव

मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो

फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो

विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो

दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा
मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो

लावू नये जीव एवढा कधीच कुणाला
कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो
            RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो
फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो
विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो
दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो

फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो

विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो

दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा
मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो

लावू नये जीव एवढा कधीच कुणाला
कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो
            RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो
फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो
विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो
दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

#मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?