Nojoto: Largest Storytelling Platform

खूप वाटे बालपणी आपणही लवकर मोठे व्हावे, मोठे होत अ

खूप वाटे बालपणी
आपणही लवकर मोठे व्हावे,
मोठे होत असताना जेव्हा खांद्यावर जबाबदारीचे ओझे येते,
तेव्हा मात्र वाटे आपले बालपणच चांगले होते.
ना कसले विचार होते ना कुठली जबाबदारी,
पाहिजे तितकी करता येते मजा, नि लाड ही होतात भारी.
(बालक दिनाच्या शुभेच्छा ) प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो.
जवाहरलाल नेहरु यांच्या मते मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून आहे हे त्यांना ठाऊक होते.
चला तर मग आज बालक दिन यावर लिहुयात.
#बालकदिन2019
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.