Nojoto: Largest Storytelling Platform

नातं लिखाणाची आवड मला मनी काही साचवत नाही दडले आ

नातं 

लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख 
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी 
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव 
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही

©काव्यात्मक अंकुर #नातं #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality #Life #Life_experience
नातं 

लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख 
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी 
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव 
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही

©काव्यात्मक अंकुर #नातं #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #लेखणी #MarathiKavita #marathi #writers #Reality #Life #Life_experience