ओहोटी उगाच भोवती माझ्या या नको त्यांची भरती झाली जोडली की जुळवली नाही माहीत पण समुद्रासारखी ओहोटी झाली कधी खारट तर कधी गोड चवीनुसार कामापुरती झाली ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #ओहोटी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writeaway #SAD #Triveni #त्रिवेणी #nojotomarathi #marathi #Reality