Nojoto: Largest Storytelling Platform

त्या मनाला ठावं नाही, ह्या मनी जे भाव होते.... आसव

त्या मनाला ठावं नाही,
ह्या मनी जे भाव होते....
आसवांना नाव नाही,
अन पोरके ते गाव होते...

©Prasaad Shendage #गाव्#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#

#apart
त्या मनाला ठावं नाही,
ह्या मनी जे भाव होते....
आसवांना नाव नाही,
अन पोरके ते गाव होते...

©Prasaad Shendage #गाव्#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#

#apart