Nojoto: Largest Storytelling Platform

खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे, क्षणभर व

खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे,
क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे.
क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे,
प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे.
दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे,
म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा द्या.