Nojoto: Largest Storytelling Platform

कळत नाही कुठे हरवलो मी स्वत:ला भेटत नाही जिवनाच



कळत नाही कुठे हरवलो 
मी स्वत:ला भेटत नाही
जिवनाच्या गर्दीत मन माझं रमत नाही
सुखांच्या शोधात 
मी दु:खाकडे का ओढत जात आहो
ते मला माहित नाही
घूसमट हि मनाची विचारांची शाळा भरलेली
थांबता न थांबलेली सगळं माझ्या हातात असून
मी दूसर्याच्या विचारातून का दु:खवतो ती मला उमजलेली...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


कळत नाही कुठे हरवलो 
मी स्वत:ला भेटत नाही
जिवनाच्या गर्दीत मन माझं रमत नाही
सुखांच्या शोधात 
मी दु:खाकडे का ओढत जात आहो
ते मला माहित नाही
घूसमट हि मनाची विचारांची शाळा भरलेली
थांबता न थांबलेली सगळं माझ्या हातात असून
मी दूसर्याच्या विचारातून का दु:खवतो ती मला उमजलेली...


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घुसमट मनातली माझ्या...
#घुसमट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
waghadesir1306

Atul waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai