Find the Best घुसमट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutघुसमट word in english, घुसमट meaning in english, घुसमट meaning in marathi, घुसमट कविता, घुसमट चित्रपट,
Atul Waghade
कळत नाही कुठे हरवलो मी स्वत:ला भेटत नाही जिवनाच्या गर्दीत मन माझं रमत नाही सुखांच्या शोधात मी दु:खाकडे का ओढत जात आहो ते मला माहित नाही घूसमट हि मनाची विचारांची शाळा भरलेली थांबता न थांबलेली सगळं माझ्या हातात असून मी दूसर्याच्या विचारातून का दु:खवतो ती मला उमजलेली... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morevaishali
घुसमट मनातील माझ्या सांग तुजला कळेल कारे.......... डोळ्यातील भाव माझ्या शब्दावीन उमजेल कारे....... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घुसमट मनातली माझ्या... #घुसमट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreShankar Kamble
*पंख छाटले माझे जरीही* *उमेद काही हरली नाही* *नकोत कुबड्या सहानुभूतीच्या* *खंबीर उभी कोसळले नाही...* *भार पेलले किती सोसले* *उर फुटला परी ना कण्हले* *श्वास भरुनी जगू दे आता* *कोठडीत त्या मजसी कोंडले..*. *विस्तीर्ण मोकळे निळे जांभळे* *खुणावते आकाश वेगळे* *पायवाट ती नकोच उसनी* *मार्ग स्वतःचा मला आकळे...* *घाव घालून मीच तोडले* *पाश बेगडी सर्व सोडले* *स्वाभिमान ना गहाण आता* *लाचारीचे वस्त्र फेडले...* *आक्रोशाचे गीत युगांचे* *कधी तुझ्या कधी माझ्या ओठी* *गाणारे जरी कंठ बदलले* *मूळ वेदना एकची पोटी...* ©Shankar Kamble #स्त्री #स्त्रीत्व #स्त्रीजीवन #बाई #बाईच्या_जातीने #घुसमट #बाईपणाच्या #betrayal
Rajeshwari Ghume
घे जरा उसंत, पण बोलून टाक मनातलं... घुसमटलेलं नातं, नाही टिकत कायमचं... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #नातं #Relationship #घुसमट
#वीणा #नातं #Relationship #घुसमट
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited