Nojoto: Largest Storytelling Platform

लिहितो जेव्हा मी काही कविता आवडते तिला आवर्जून वाच

लिहितो जेव्हा मी काही कविता
आवडते तिला आवर्जून वाचते ती,
आणि म्हणते मला,
माझ्यावरही लिहिना एखादी छानशी कविता.
आता कसे समजावू तिला 
लिहितो कविता तुझ्याचसाठी
नजरेसमोर तुझा चेहरा आल्याशिवाय 
पूर्णच होत नाही माझी कविता. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहितो जेव्हा मी काही कविता
आवडते तिला आवर्जून वाचते ती,
आणि म्हणते मला,
माझ्यावरही लिहिना एखादी छानशी कविता.
आता कसे समजावू तिला 
लिहितो कविता तुझ्याचसाठी
नजरेसमोर तुझा चेहरा आल्याशिवाय 
पूर्णच होत नाही माझी कविता. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine