Nojoto: Largest Storytelling Platform

सतत तुझाच विचार करतो, तेच विचार मग कागदावर लिहितो,

सतत तुझाच विचार करतो,
तेच विचार मग कागदावर लिहितो,
तुझा विचार करून लिहिलेलं,
विचार करून पुन्हा तुलाच पाठवितो,
विचार करतो परत,
लिहिलेलं हे विचार तुझ्यावरच लिहिलंय,
हा विचार तुझ्या विचारात येईल का ?
मग परत विचार करतो, जाऊ दे,
मी विचार करून काही उपयोग नाही,
विचार तू सुद्धा करायला हवा,
ह्याने लिहिलेले विचार 
हे माझ्यावरचेच विचार असतात,
हे विचार वाचल्यावर तरी तू विचार करशील,
असा विचार माझ्या मनात आला,
म्हणून मी तुझ्या विचारांवर हा विचार मांडला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सतत तुझाच विचार करतो,
तेच विचार मग कागदावर लिहितो,
तुझा विचार करून लिहिलेलं,
विचार करून पुन्हा तुलाच पाठवितो,
विचार करतो परत,
लिहिलेलं हे विचार तुझ्यावरच लिहिलंय,
हा विचार तुझ्या विचारात येईल का ?
मग परत विचार करतो, जाऊ दे,
मी विचार करून काही उपयोग नाही,
विचार तू सुद्धा करायला हवा,
ह्याने लिहिलेले विचार 
हे माझ्यावरचेच विचार असतात,
हे विचार वाचल्यावर तरी तू विचार करशील,
असा विचार माझ्या मनात आला,
म्हणून मी तुझ्या विचारांवर हा विचार मांडला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझाच विचार..
#तुझाचविचार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझाच विचार.. #तुझाचविचार चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine