Nojoto: Largest Storytelling Platform

सृष्टीच्या रंगसाधनेतून तरंग उमलले स्पंदनात.. मनमोह

सृष्टीच्या रंगसाधनेतून
तरंग उमलले स्पंदनात..
मनमोहक ह्या रंगसंगती
आनंद फुलविती जीवनात.                                                             पूजा शिंपी बागुल चाराेऴी
सृष्टीच्या रंगसाधनेतून
तरंग उमलले स्पंदनात..
मनमोहक ह्या रंगसंगती
आनंद फुलविती जीवनात.                                                             पूजा शिंपी बागुल चाराेऴी