Nojoto: Largest Storytelling Platform

आज ही आठवतं.. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होत

आज ही आठवतं..
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं,
वय नव्हतं प्रेमाचं पण तुला बघून खूप छान वाटलं होतं.
अनोळखी तुझा चेहरा तरीही ओळखीचा वाटत होता,
कुणास ठाऊक का पण हा प्रेमाचा भाग वाटत होता.
प्रेम म्हणजे काय माहीत नव्हतं,प्रेमाबद्दल काही समजत ही नव्हतं,
पण का मनाला असं जाणवत होतं,
अनोळखी चेहरा ओळखीचा वाटणं हेच कदाचीत प्रेम असतं.
कधी नव्हे ते पहिल्यांदाच केसातून हात फिरविला गेला.
राहून राहून पुन्हा पुन्हा तुझाच चेहरा पाहवा,वाटत होतं मनाला,
आत्ताच्या घडीला थोडक्यात इतकंच सांगता येईल,
सुंदर तुझे रूप नि सुंदर तुझी अदा,
बघितले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा.  शुभसंध्या लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #मीतुला 
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine