Nojoto: Largest Storytelling Platform

उत्तर दे कधीतरी अनुत्तरित माझ्या प्रश्नाचे. रोज तळ

उत्तर दे कधीतरी
अनुत्तरित माझ्या प्रश्नाचे.
रोज तळमळतो वाट पाहुनी
थोडे तरी विचार कर माझ्या मनाचे.
उजाडता दिवस उत्तराची आस लागते
तरीही शांतच तू,जरी रोज भेटत असते.
आठवण कशी करून द्यावी तुला
मी काही विचारले आहे त्याची.
मी तर दिली ग्वाही माझ्या प्रेमाची,
आणि वाट पाहत बसलो तुझ्या उत्तराची. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उत्तर दे...
#उत्तरदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
उत्तर दे कधीतरी
अनुत्तरित माझ्या प्रश्नाचे.
रोज तळमळतो वाट पाहुनी
थोडे तरी विचार कर माझ्या मनाचे.
उजाडता दिवस उत्तराची आस लागते
तरीही शांतच तू,जरी रोज भेटत असते.
आठवण कशी करून द्यावी तुला
मी काही विचारले आहे त्याची.
मी तर दिली ग्वाही माझ्या प्रेमाची,
आणि वाट पाहत बसलो तुझ्या उत्तराची. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उत्तर दे...
#उत्तरदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य