अध्य आत्म मध्य धाव, अंत्य स्थिती अष्ट भाव दश दिशा सोहं नाव, अनुभवे ll ध्रु ll रूप रंग स्वयं अंग, नाद दंग वेद संग थाट राग रची मंग , गुरुमुखे ll 1ll सम आधी तुर्या वाणी, अंतर्यामी हे निर्गुणी श्रीगुरु कृपेची गाणी राजे म्हणे ll 2ll गायक कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो. क्र.9325584845 ©rajendrakumar bhosale #अनुभूती #morningcoffee