Nojoto: Largest Storytelling Platform

असे नाही की काहीच जमत नाही, प्रयत्न करतोय हे ही का

असे नाही की काहीच जमत नाही,
प्रयत्न करतोय हे ही काही कमी नाही.
आहे सोबत तुमची म्हणून मी लिहीत आहे,
सांगावे मला तुम्ही,कुठे मी चुकलो नि कुठे बरोबर आहे.
आवड आहे म्हणूनच सवड काढून लिहितो,
घाईघाईत का होईना चारोळी तरी करतो . आवड लिहिण्याची
#collab #yqtaai #मराठीलेखणी #yourquotemarathi #प्रयत्न#माझीआवड