World Poetry Day 21 March कविता श्वास कवीचा, कविताच त्याचं सारं काही, कवितेतून प्रश्न त्याचे, उत्तरातही कविताच राही, शब्दांभोवती जगणे त्याचे, कविताच दिशा दाही, भावनांचा खेळ सारा, त्या नाही तर कविताच नाही... जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा #HappyWorldPoetryDay - स्वप्नील हुद्दार #WorldPoetryDay