Nojoto: Largest Storytelling Platform

सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी याद मोहर

सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले
साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी

राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी 
हास्य उसने आणतो नेहमी स्वतःला फसवुनी
आसवांनी घात केला आज माझा का परी

ऐकुनी ही साद माझी  ती पुन्हा येईल का 
मीलनाची गोड गाणी मजसवे गाईल का
हा विरह हा वेदनांचा भार सोसू कुठवरी
©charudatta_kelkar

©Odysseus सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले
साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी

राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी
सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले
साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी

राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी 
हास्य उसने आणतो नेहमी स्वतःला फसवुनी
आसवांनी घात केला आज माझा का परी

ऐकुनी ही साद माझी  ती पुन्हा येईल का 
मीलनाची गोड गाणी मजसवे गाईल का
हा विरह हा वेदनांचा भार सोसू कुठवरी
©charudatta_kelkar

©Odysseus सांज़ हिरवी श्रावणाची आणि रिमझिम या सरी  
याद मोहरली प्रियेची खोल माझ्या अंतरी

मैफली झाल्या सुन्या का गीत नाही रंगले
साज़ थकले सूर रुसले स्वप्न माझे भंगले
साथ का सोडून गेली ती स्वरांची माधुरी

राहतो दुनियेत आता मी मुखवटा ओढुनी
odysseus9022

Odysseus

Bronze Star
New Creator