Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम मी जाणिले पडलो तिच्या प्रेमात प्रेमासाठी तिच

प्रेम मी जाणिले
पडलो तिच्या प्रेमात
प्रेमासाठी तिच्या आता काहीही. मित्रानों💕
सुप्रभात.
#३३४ ची कविता.
पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील
आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील.
आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर प्रत्येक ओळीचा काहीतरी चांगला आणि अर्थपुर्ण अर्थ असायला हवा आणि पुर्ण ओळींनी मिळुन जी त्रिवेणी बनेल त्याचा पण चांगला आणि अर्थपुर्ण  अर्थ निघायला हवा.
तुम्हाला या पद्धतीने आजचीे कविता लिहायची आहे.
उदाहरण=

मित्रानों💕 सुप्रभात. #३३४ ची कविता. पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील. आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर प्रत्येक ओळीचा काहीतरी चांगला आणि अर्थपुर्ण अर्थ असायला हवा आणि पुर्ण ओळींनी मिळुन जी त्रिवेणी बनेल त्याचा पण चांगला आणि अर्थपुर्ण अर्थ निघायला हवा. तुम्हाला या पद्धतीने आजचीे कविता लिहायची आहे. उदाहरण= #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५५ #334चीकविता #३३४चीकविता