Nojoto: Largest Storytelling Platform

स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी स्वत

स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी 
स्वतःला दुःख झाले तरी सहन करावे लागते,
स्त्री जीवन हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते,
स्वतःची तिला काही ओळख नसते,
ती नेहमीच कुणाची आई,कुणाची बहीण,कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण 
तर कुणाची अर्धांगिनी म्हणून वावरत असते.
स्त्री जीवन म्हणजे नेहमीच संघर्ष असतो
समाजासमोर कितीही चांगले वागले तरी त्यांच्या विचारसारणीत काही फरक नसतो.
पाहता एकाद्या सुंदर स्त्री ला काहीही नि कुठल्याही नावाने कंमेंट करतात,
जीने नऊ महिने आपल्याला पोटात वाढवले ती सुद्धा एक स्त्री आहे हे विसरतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय