थेंब जागीच अडून बसला लागला न मेळ पावसाचा शेतजमिनी झाल्या वसाहती जरासाच उरला वेळ पावसाचा ©Dileep Bhope #पाऊस