Nojoto: Largest Storytelling Platform

सुखाची भोवळ आली, माणुसकी ढासळली असत्य पेरणी झाली,

सुखाची भोवळ आली, माणुसकी ढासळली
 असत्य पेरणी झाली, अहं जपी ll धृ ll

मुलामुली भेदाभेद, अमंगळ जातीभेद
अर्थाविणा कंठी वेद,निरर्थक ll1ll

व्यवहारे नीतीमत्ता,अधिकारे गुणवत्ता
पारदर्शी लोकसत्ता,वाट पाहेll2ll
,
 सुकृत फळे गोमटी, वाढवुनी पुण्य गाठी
जरी आली हाती काठी, राजे म्हणे ll3ll

©rajendrakumar bhosale #onlytruth
#DearKanha
सुखाची भोवळ आली, माणुसकी ढासळली
 असत्य पेरणी झाली, अहं जपी ll धृ ll

मुलामुली भेदाभेद, अमंगळ जातीभेद
अर्थाविणा कंठी वेद,निरर्थक ll1ll

व्यवहारे नीतीमत्ता,अधिकारे गुणवत्ता
पारदर्शी लोकसत्ता,वाट पाहेll2ll
,
 सुकृत फळे गोमटी, वाढवुनी पुण्य गाठी
जरी आली हाती काठी, राजे म्हणे ll3ll

©rajendrakumar bhosale #onlytruth
#DearKanha