Nojoto: Largest Storytelling Platform

रावण सर्वत्र आहेत, रामाची मात्र कमी आहे. विसर पडला

रावण सर्वत्र आहेत,
रामाची मात्र कमी आहे.
विसर पडलाय बहुतेक सर्वांना,
हिंदूंची ही पावन भूमी आहे.
शक्य आहे रामराज्य पुन्हा एकदा येईल,
श्री रामाचे गुण जेव्हा स्वताच्या अंगी येईल. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला तर मग लिहूया.