Nojoto: Largest Storytelling Platform

गुरुजी शिकवताना लक्ष मात्र मोबाईलातच गेलं गुरुजी

गुरुजी शिकवताना लक्ष
 मात्र मोबाईलातच गेलं
गुरुजी बोलले काय हाय त्यात
मी मनाले सिलाबस आहे त्यात.......😢

गुरुजी म्हणाले आता ofline हाय 
लक्ष्य दे यात 
मी म्हणाले online नच हाय
मनुन लक्ष्यच जाते त्यात............!

कु :अनिषा दोडके

©AnishaDodke on kadun of kade

#Books
गुरुजी शिकवताना लक्ष
 मात्र मोबाईलातच गेलं
गुरुजी बोलले काय हाय त्यात
मी मनाले सिलाबस आहे त्यात.......😢

गुरुजी म्हणाले आता ofline हाय 
लक्ष्य दे यात 
मी म्हणाले online नच हाय
मनुन लक्ष्यच जाते त्यात............!

कु :अनिषा दोडके

©AnishaDodke on kadun of kade

#Books
anishadodke2994

AnishaDodke

New Creator