Nojoto: Largest Storytelling Platform
anishadodke2994
  • 46Stories
  • 3Followers
  • 379Love
    1.6KViews

AnishaDodke

  • Popular
  • Latest
  • Video
993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

# पुस्तक#

पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे 
....... तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला
 तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला 
....म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं 
तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून 
सांगितलंस मला
 आणि
 राजगृह बांधून तुला साध्य केलं 
तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट
 ......खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट....


..!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा####

©AnishaDodke पुस्तके

पुस्तके

15 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

पुस्तक


पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे 
 तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला
 तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला 
.म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं
 तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून
 सांगितलंस मला 
आणि राजगृह बांधून तुला साध्य केलं
 तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट 
खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट


...!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा####

©AnishaDodke #SAD पुस्तक

SAD पुस्तक

11 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

14 एप्रिल चा जल्लोष झाला दुसरीकडे
 18 तास अभ्यासाचा आदर्श लेकरांनी घेतला 
18 तास अभ्यासानंतर कुठेतरी निवात
तत्या लेकरांना झोप लागली आणि 
झोपेतच एक सुंदर स्वप्न पडलं आणि
 त्या सुंदर स्वप्नात आमचे आदर्श 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि  त्यांनी सांगितलं की
 त्या लेकरांना सांग नाचून दमला आशिल तर जरा वाचून घे 
थकवा जाणवणार नाही बाळांनो.....!


काही मनातले 
कवयित्री अनिषा दोडके

©AnishaDodke 14 एफ्रिल

14 एफ्रिल #मराठीकविता

8 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

0 Bookings

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

कविता

तुला आठवायला भाग पाडते
 ती कविता
 तुझ्या विसरलेल्या आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या करते 
   ती कविता .......!
   तुझे दुःखातील क्षण आणि सुखातील क्षण भरून आणते
 ती कविता .....!
तुला काल्पनिक आणि वास्तविक जोड देऊन 
मांडण्याचा प्रयत्न करते 
ती कविता....!
 तुझ्याबद्दल नेमकं मी काय विचार करते 
हे सिद्ध करायला लावते 
ती कविता......!

काही मनातले

कवयित्री:अनिषा दोडके

©AnishaDodke #Likho कविता
993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

तेरी मुझसे मन भरी बाते करना प्यारी सी मुस्कान पर स्माईल लाना और मुझे तेरी स्माईल लाईफ टाईम के लिए रखना ऐसा बोल कर फिर स्माईल करना तेरा नखछडे सा चेहरा देखना और मुझे दोस्ती का सहारा बनाये रखना ये दिल कहता है प्यार व्यार छोडो यार तुम तो मेरी सिर्फ दोस्त बनी रहना......!


गुंजन......!हसमुख

©AnishaDodke गुंजन

10 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

काव्यानुभव


काय लिहावे काहीच सुचत नाही मन भट्कत
 कधी कधी विचारात जाऊन रमत रमतच 
कधी काव्यरूपात बोलत......!

वेडे वाकडे ते शब्द 
कोऱ्या कागदी मांडत- मांडत 
 लिखाणाची शाही संपते.....!

कोरे कट्टपान भरूनही जाते
 व तेव्हाच नकळत हळूहळू माझीच
 स्वतःची कविता जन्म घेते.....!


आणि कवितेच्या वाचनाची 
आवड असणारी ही अनिषा 
कवयित्रीच बनून जाते...!!
✍️✍️✍️

काही मनातले

कवयित्री:अनिषा दोडके

©AnishaDodke #sadquotes काव्यानुभव

#sadquotes काव्यानुभव #मराठीकविता

15 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

शिवराय

शिवनेरी किल्ल्यावरती
 जिजाऊंच्या पोटी
शहाजीचा पुत्र भोसलेचा
 कुलदीपक ठरलात तुम्ही!

माता जिजाऊंच्या संस्काराणे
घडलात तुम्ही
हुशार, स्वमिनिष्ठ ,करारी व अनुभवी आशा गुरुवर्य आई 
वडिलांकडून राज्याची लष्करी
शिकलात तुम्ही!

अन्याया विरुद्ध पेटून उटलेल्या
हरहर महादेवाच्या गजरात
रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची
प्रतिया घेतलीत तुम्ही!
मोगलशाई,आदिलशाही,
 निजामशाही सुरुंग लावलात 
तुम्ही!

जनता सुखी समाधानी राहावी
म्हणून राज्याभिषेक करून
घेतलात तुम्ही!
स्वराज्याची निर्मिती करून
स्वराज्य संकल्पक ठरलात
तुम्ही!

स्त्रिला स्वभिमानी कस वागायचं 
हे शिकवलत तुम्ही!
म्हणूनच तुमचे कार्य भारतीयांना
प्रेरणा देत राहतील 
अस वाचन देतोय आम्ही!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©AnishaDodke शिवराय

14 Love

993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

हसरी लाजरी सुखी
 समाधानी माझी 
गोड परी माझी देवू...!


काळजाचा तुकडा ती 
अबोल शहाणी ती
होती स्वभिमानी ती
माझी सोनपरी भाची देवू..!

असंच दुःखात एकांतात
 बसतो मी....
हळूच तिची चाहूल आली 
आणि मामा मामा ही हाक 
माझ्या कानी आली
आणि मन म्हणाल की ती 
आज हसरी जग सोडुनी गेली देवू.....!


तेंव्हा मन माझं मलाच
सावरत  तिला म्हणाल
क्षणोक्षणी आमच्या मनी
 तुझीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील
 अनमोल अशी साठवण....!


😢भाचीच्या स्मरणार्थ miss you deu...........

©AnishaDodke देऊ
993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

परिस्थिती आणि। मी

तीन वेळेचं जेवण आणि सुख समाधानी जीणं
नातेवाईकांची गर्दी अन साऱ्यांचंच प्रेम 
असंच होत रोजच जीणं.....!

कालांतराने दुर्दैव आले दारी चालून
अन कर्ज संकल्पनेच भूतच बसलंय
आडोसा धरून......!

न परवडणार न झेलणार 
दारोदारी भटकाया लावणार पै-पैसा
साठी भटकाया लावणार
भारीच अस संकट भरलाय राक्षसी न झेलणार....!

गुळाला माश्या लागण्यागत होत सार
भाव भावकिच रान परिस्थितीत माझ्या बापाच्या नाही आलं कोणी धावून.....!

मान सन्मान सारा कर्जात वाहून गेला 
माय बापाने माझ्या कर्जा पायी लोकांच्या दारी पदर पसरला...१
कर्ज कर्ज म्हणून पैसा कधीच नाहीं थांबला 
हक्काचा असूनही दुसऱ्याला रोजी आठवडी व दिडी ने टाकून दिला.......!

इमानदारीने जगत असून बेईमानी उपमा लोकांनी दिली
 पैश्या पायी माणसाने आमचीच माणुसकी सोडली.....!

उपाशी तापसी राहून फक्त या कर्जात माय
माझी गोवंडी हाती कामी गेली

काष्टाचा पैसा कमावून पोटाला  चिमटी देऊन कमाई मात्र लोकांच्या हाती दिली...!

मजबूर नाही रे फक्त परिस्थितीने साथ सोडली 
अरे समाजातल्या मानसा 
आज वैरयागत  हासतोयस

आमच्या दुःखात पाट फिरवतोयस 
ही वेळ देखील निगुण जाईल व सुखाची 
सावली माझ्या ही दारी येईल.....!

कवयित्री अनिषा दोडके

©AnishaDodke कविता परिस्थिती

कविता परिस्थिती #मराठीकविता

15 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile