पाहिला मी माझ्यातला अथांग सागर शब्दांचा आठवता भूतकाळातील तुला झाला स्तब्ध किनारा हृदयाचा ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #collab #yqtaai